लोकसंख्या नियंत्रण

‘वनराई’ ज्या गावांमध्ये शाश्र्वत ग्रामीण विकासाचे प्रकल्प राबवत आहे, अशा गावांमध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी कुटुंब नियोजन कार्यक्रमाचा प्रचार-प्रसारदेखील करण्यात येत आहे.
07
Jul

लोकसंख्या नियंत्रण

census-main

वनराई’ ज्या गावांमध्ये शाश्र्वत ग्रामीण विकासाचे प्रकल्प राबवत आहे, अशा गावांमध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी कुटुंब नियोजन कार्यक्रमाचा प्रचार-प्रसारदेखील करण्यात येत आहे. परिणामी, या गावांमधील लोकसंख्यावाढीचा दर कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. देशाच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्र्वभूमीवर हे यश उल्लेखनीय आहे. स्त्री-पुरुष प्रमाणामध्ये संतुलन राखण्यासाठी आणि एकूणच लोकसंख्यावाढीला आळा घालण्यासाठी ‘वनराई’च्या माध्यमातून गावपातळीवर जनजागृतीची व समुपदेशनाची कामे सुरू आहेत.

Leave a Reply

You are donating to : Vanarai Trust

How much would you like to donate?
Rs.100 Rs.500 Rs.1,000
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...