1,000,000
Save Our Forest
700
Save Our Water
99.99%
Recycling
2000+
Become a Member

दृष्टी

लोकचळवळीतून हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्याबरोबरच जैवविविधतेने संपन्न असा स्वच्छ, हरित, जलसमृद्ध आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या सशक्त भारत घडविणे.
उद्देश्

नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन, मुलभूत सोयी-सुविधांची पूर्तता, स्थानिकांच्या क्षमतांचा

विकास व रोजगार निर्मिती इत्यादी घटक केंद्रस्थानी ठेऊन पर्यावरण संवर्धन आणि सर्वांगीण ग्राम विकास कार्यक्रम लोकसहभागातून राबवून ग्रामीण भारताला सशक्त बनवणे.

ज्यातून शहराकडून खेड्याकडे उलट दिशेच्या स्थलांतरासाठी अनुकुल परिस्थिती निर्माण होईल आणि शाश्वत, सर्वसमावेशक व संतुलित विकासाला बळकटी मिळेल.

मूल्य

प्रामाणिकपणा, बांधिलकी, निपःक्षपातीपणा, पारदर्शकता, सहकार्य, उत्तरदायीत्व, सर्वसमावेशकता, व्यवहारिक दृष्टीकोन

Connect with usAct Now!

You are donating to : Vanarai Trust

How much would you like to donate?
Rs.100 Rs.500 Rs.1,000
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...